Breaking News

ताजी बातमी

अनाधिकृत केबलवर कारवाई करा-नगरसेविका श्वेता गलांडे

अनाधिकृत मोबाईल केबल वर कारवाई करा-नगरसेविका श्र्वेता गलांडे

पुणे – प्रतिनिधी – नगररोड-वडगाव शेरी क्षैत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील वृक्ष, पथदिवे, नाला, तसेच इमारतीवरून इंटरनेट केबल, केबल आणि इतर व्यवसायिकांनी अनाधिकृत  केबल टाकल्या आहेत. यामुळे  पालिकेचे करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या अनाधिकृत केबल वर कारवाई करण्याची मागणी नगरसेविका श्र्वेता खोसे -गलांडे यांनी केली आहे. नगरसेविका श्वेता खोसे -गलांडे …

Read More »

बिस्कीटच्या कपात चहा प्या..

बिस्कीटच्या कपात चहा प्या..

पुणेः प्रतिनिधी- प्लस्टिकच्या कपामध्ये चहा पिल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावतात. तसेच, प्लस्टिकमुळे कचरा वाढतो. यामुळे चिंचवडच्या धनंजय घेवारे यांनी चहा पिण्यासाठी बिस्कीटचा कप तयार केला आहे. आता तुम्ही चहा पिल्यानंतर बस्किट कप खाऊ शकणार आहे. देशात आज दररोज २६,००० टन प्लास्टिकच्या कचरा तयार होत असतो. आता सरार्स चहा पिण्यासाठी प्लस्टिकच्या …

Read More »

Independance day: झटपट चविष्ट तिरंगा रेसेपीज, या स्वातंत्र्यदिनाला नक्की ट्राय करा

तुम्ही केलेल्या रेसेपीचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही इतरांपर्यंत शेअर करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कमीतकमी वेळेत कशा तयार करायच्या झटपट तिरंगा रेसेपीज

Read More »

Nigdi : डाएट विसरायला लावणारे कॅफे फूडस्टर्स

#डाएट ! हो घेतलंय मी मनावर…म्हणजे माझ्या मनाने मला अजून तेवढं सिरीयसली घेतलं नाहीये हा भाग निराळा😜😜 पण तरीही अगदी निग्रहाने डायट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते मी. पण काय होतं ना बाजार डे च्या दिवशी मोबाईल हातात घेऊन बसण्याची फार वाईट सवय.. मग काय अशा पोस्ट बघितल्या जातात.. म्हणजे …

Read More »

Akurdi : अस्सल चवीचा वारसा जपणाऱ्या ‘देशी कट्टा’ ला आता द्यायची आहे फ्रँचायझी

ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्यासाठीची जर चढाओढ लागली तर कॉम्पिटिशन बरीच टफ असेल🤭 हो कारण प्रत्येक जण या ना त्या कारणाने ऑनलाइन जेवण ऑर्डर करतच असतो. मीही त्यातलीच एक आहे. परंतु कधी कधी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पदार्थांचा आस्वाद घेण्याचा अनुभव वेगळाच असतो. कारण तिथले वातावरण, गरमागरम पदार्थ या गोष्टींमुळे तिथे …

Read More »